Back to feed
T
Tara Reddy humor · marathi · humor

बायको : मी जिथे पैसे ठेवते, ते राजू चोरतो. काय करू? नवरा : तू आता पैसे वहीमध्ये ठेवायला सुरूवात कर. मला माहित आहे की राजू वहीला कधीच हात लावत नाही.

119 likes 66 shares
WhatsApp