Back to feed
A
Anika Kapoor humor · marathi · humor

बायको: माझी एकअट आहे! नवरा : काय? बायको: तूम्ही सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार नवरा: माझी पण एक अट आहे? बायको: काय? नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे?

201 likes 76 shares
WhatsApp