Back to feed
R
Reyansh Bose humor · marathi · humor

बायको: माझी एकअट आहे!😕 नवरा : काय?😳 बायको: तूम्ही सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार😳 नवरा: माझी पण एक अट आहे? बायको: काय?😚 नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे?😁😜😝

179 likes 72 shares
WhatsApp