M
Manav Gupta
humor · marathi · humor
बायको: माझे जुने कपडे दान देऊ का?😍 नवरा: फेकुन दे, कशाला दान करायचे?🤔🤔🤔😳😳 बायको: नको. जगात ज्या गरीब भुकेल्या बायका आहेत त्यांना होतील!🤗 नवरा: 🤦🏻♂🤦🏻♂🤦🏻♂🤦🏻♂तुझ्या मापाचे कपडे ज्या बाईला येतील ती भुकेली थोडीच असणार!😬 *नवरा काही दिवसांपासून फरार आहे*🙉🙉🙉🙉😬 😂😂😂😂😂😂
225 likes
31 shares