Back to feed
R
Riya Agarwal humor · marathi · humor

बायको : माझं नशीबच फुटकं म्हणून तुमच्यासारख्या मूर्ख माणसाशी माझं लग्न झालं. नवरा : मी नक्कीच मूर्ख आहे. कारण तुझ्याशी लग्न करण्याचा मूर्खपणा माझ्याकडून घडला.

75 likes 54 shares
WhatsApp