A
Avni Pawar
friendship · marathi · friendship
बायको: माझी मैत्रीण येणार आहे, दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा. नवरा: बरं… पण वचन दे, माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील…!
180 likes
8 shares