R
Rohan Sharma
humor · marathi · humor
बायको : माझं लग्न जर एखाद्या राक्षसाशी झालं असतं ना तरी मी आयुष्याला एवढी कंटाळले नसते जेवढी तुझ्याबरोबर कंटाळलेय नवरा : अगं वेडी, रक्ताच्या नात्यांमध्ये कुठे लग्नं होतात काय? 😃😄😜😜😝😝😁
106 likes
5 shares