M
Manav Sharma
humor · marathi · humor
बायको - माझे वडील गाणं म्हणताना आकाशातील पक्षी खाली पडायचे. नवरा - काय तुझे वडील तोंडात बंदुकीच्या गोळ्या भरून गाणं म्हणत होते?
65 likes
49 shares