Back to feed
A
Anaya Chauhan humor · marathi · humor

बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं💔 आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते. नवरा : काय सांगतेस … तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला? बायको : हो नवरा : अरे देवा … आणि मी त्या माऊलीला आतापर्यंत वाईट समजत होतो 😀😝😆😜🙄😅

198 likes 88 shares
WhatsApp