Back to feed
T
Tara Deshmukh spiritual · marathi · spiritual

बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते... नवरा : काय सांगतेस... तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला? बायको : हो. नवरा : अरे देवा... आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो...

23 likes 9 shares
WhatsApp