S
Sara Agarwal
humor · marathi · humor
बायको - माझ्या हातून तुमचा निळा शर्ट ईस्त्री करतांना थोडासा जळाला. नवरा - हरकत नाही, माझ्याकडे तसाच अजुन १ शर्ट आहे. बायको - माहीत होतं मला, म्हणून तर त्या शर्टाचा तेव्हढा तुकडा कापून मी ह्या शर्टाला जोडला..!!! 😂😭😭😭😭😭😭😭😭😭😭 😂😂😂😂😂😂😂😂 👌 *एक हुशार बायको*.😜😍😜
129 likes
60 shares