T
Tara Malhotra
humor · marathi · humor
बायको- माझ्या हातून तुमचा निळा शर्ट जळाला. नवरा- हरकत नाही, माझ्याकडे तसाच १ शर्ट आहे. बायको- म्हणून तर त्या शर्टाचा तुकडा कापून मी ह्या शर्टाला जोडला
252 likes
88 shares