I
Ira Nair
humor · mixed · humor
बायको: मला एक सांग रे?🤔 नवरा:विचार ना😇 बायको: Personal आणि Secret मध्ये काय फरक आहे?🙃 नवरा: तू मला आवडतेस, हे Personal आहे 😍 आणि तुझी बहीण पण मला आवडते हे Secret आहे😍 दे दणादण दे दणादण 😡😡😡
83 likes
11 shares