K
Kiara Chauhan
humor · marathi · humor
बायको म्हणजे बायकोच... . नवरा बाल्कनीत ऊभा राहुन गाण म्हणत होता... . पंची बनु ऊडता फिरू मस्त गगन मे.. आज मै आजाद हू दुनिया की चमन मे... . मधेच बायकोचा आवाज आला... घरातच ऊडा..... . ती समोरची चिमणी गावाला गेली आहे.🕊🕊🕊🕊🕊 😁😂😅😢😓😜😊
76 likes
50 shares