A
Anaya Kumar
humor · marathi · humor
बायको (रागात) : आजपासुन मी तुमच्याबरोबर कधीच बोलणार नाही…. नवरा : का, मुकी होणार आहेस? बायको : नाही…. आज मी तुम्हाला बहिरा करणार आहे.
233 likes
52 shares