A
Avni Patel
birthday · marathi · birthday
बायको रात्री दोन वाजता उठून नवऱ्याला प्रश्न करते. बायको -: त्रिदेव मधे तीन हिरोईन कोणत्या होत्या? नवरा -: माधुरी दीक्षित, संगीता बीजलानी आणि सोनम बायको -: 2003 वर्ल्डकप मधे पाकिस्तान विरुद्ध सचिनने किती रन्स केले? नवरा -: 98 रन्स बायको -: आपल्या बाजूची कविता आपल्या बिल्डिंग मध्ये कधी राहायला आली? नवरा -: बुधवारी दोन महिने पूर्ण होतील.... पण तू असे प्रश्न का विचारतेस? बायको -: काल माझा वाढदिवस होता!!!!!! भयाण शांतता.......... बिच्चारा सकाळी उपाशी कामाला गेला….
104 likes
38 shares