N
Nisha Joshi
humor · marathi · humor
"बायको (रात्री पलंगावर पडल्या पडल्या) : आहो आज असे काही करा की माझे अंग घामाघूम झाले पाहिजे नवरा उठला आणि पंखा बंद करून परत झोपला 😳😄😜😝😛😂😁"
157 likes
3 shares