Back to feed
S
Shaurya Kulkarni humor · marathi · humor

बायको : लग्नाअगोदर माझ्यामागे अक्षरश: धावायचे, आता काय झाले तुम्हाला नवरा : बस सारखंच, बस मिळाल्यावर तिच्यामागे कुणी धावणार काय, सांग तुच.

83 likes 75 shares
WhatsApp