Back to feed
K
Kabir Joshi humor · marathi · humor

बायको 😠: लाज नाही वाटत, स्वत:चं लग्न झालंय तरी मुलींकडे पाहता? नवरा😎: असं कुठं लिहील़य की ऊपवास असताना मेनू कार्ड पाहु नये 😆😆😆😆😆

184 likes 14 shares
WhatsApp