Back to feed
M
Manav Yadav love · marathi · romantic

बायको (लाडा लाडा लाडात येऊन) "जॉ बॉबॉ. तुमचं मॉझ्यावर ऑता प्रेमॉच उरलेलं नॉही.....!!!" . नवरा (सावधपणे) : "तुला असं का बरं वाटतंय जानू ????" . बायको (फुरंगटून) : "मग ? पूर्वी कसे तुम्ही मला माझी रसमलाई, माझी रबडी, माझी बासुंदी असं म्हणायचात.... !!! आता नाही म्हणत.....!!! ऑम्ही नॉही जॉ.....!!!" . . . . . . . नवरा (समजावत) : "अगं..... दुधाचे पदार्थ, किती दिवस ताजे रहाणार ???" भांडं फेकून मारलं बाईनं नवऱ्याला.....!!!! 😂 😂 😂 😂 😂

176 likes 5 shares
WhatsApp