Back to feed
J
Jiya Malhotra humor · marathi · humor

बायको (लाडक्या आवाजात) :- आठवतं; लग्नाच्या पहिल्या वर्षी तुम्ही कसे माझ्या डोक्यात गुलाबाचे फूल घालायचा ? नवरा (वैतागून) :- मग ? बायको :- मग आत्ता का नाही घालत ? नवरा (जाम वैतागून) :- आत्तापण मला कधी कधी हुक्की येते तुझ्या डोक्यात गुलाब घालण्याची .......... पण कुंडीसकट !!! 😂😂😂

73 likes 34 shares
WhatsApp