M
Meera Kapoor
humor · hindi · humor
बायका शंभर रुपयाची चप्पल👠👡 खरेदी करून येतात आणि सगळ्या घरात नाचत सांगत सुटतात... "मी शॉपिंग करून आलेय…. "मी शॉपिंग करून आलेय…. आणि नवरे हॉटेलात एक हजारची दारू🍻🍸🍺 पिऊन येतात आणि तरीही घरी आल्यावर गपचूप झोपून जातात !! यालाच म्हणतात... साधी राहणी आणि उच्च विचारसरणी... 😅😆😎
152 likes
69 shares