Back to feed
R
Rudra Pawar family · marathi · family

बायको : सकाळी मी झोपेत असताना माझा अंगावर पाणी का ओतले . . ?😠😠😠 नवरा (चिङुन) : तुझ्या बापानी सांगितले होते की माझी पोरगी फुलासारखी आहे . . कोमेजुन देउ नका . . ! 😄😄😄 😉😉😉😉

103 likes 42 shares
WhatsApp