Back to feed
A
Atharv Kapoor humor · marathi · humor

*बायको ही बायकोच असते*… 😄😄😄😄😄 परवा सायंकाळी माझी बायको मला म्हणाली की , अहो! थंडी पडलीय तुमच्याकडे स्वेटर नाही आहे, चला मार्केट मधून घेवून येऊयात. मार्केट मधनं परततांना आमच्या हातात ३ टॉप्स, ४ कुर्ते, २ लेगिंग्स , १ शॉल, २ जीन्स व बायकोचे माझ्यासाठी एक आश्वासन होतं... “या मार्केटमध्ये स्वेटर चांगले नाही आहेत, *उद्या* एखाद्या चांगल्या मॉल मधनं आणूयात.” 😄😄😄😄 सत्य घटनेवर आधारित 😆😆😆😆😆

201 likes 50 shares
WhatsApp