Back to feed
S
Sara Mehta love · marathi · romantic

" बायका " हा शब्द अनेक वचनी असूनसुध्दा भीती कमी आणि प्रेमच जास्त वाटतं...! पण " बायको " हा शब्द एकवचनी असून सुध्दा प्रेम कमी आणि भीतीच जास्त वाटते...! आयला...! काही लॉजिकच कळत नाहीये.. 😳😳😳😳😳

168 likes 61 shares
WhatsApp