T
Tara Mishra
humor · hindi · humor
बायको- हे ५ रु.ची दोन नाणी देउन सांगितले की ५रु. चे बटाटे व ५रु. चे कांदे आणा. नवरा- कोणत्या ५रु.चे बटाटे आणि कोणत्या ५रु.चे कांदे आणु.
81 likes
44 shares