N
Navya Kapoor
humor · mixed · humor
बायको : हॅलो कुठे आहात नवरा : ऑफिस मधे , तु बायको : मी KFC मधे , तुमच्या मागे दोन टेबल सोडून पोरं विचारतायेत पप्पांबरोबर आत्या कोण आहे!
21 likes
55 shares