K
Kunal Mishra
humor · mixed · humor
बायको : 📞 हॅलो कुठे आहात Rajesh: 😁 ऑफिस मधे , तु बायको : मी हॉटेल मध्ये, तुमच्या मागे दोन टेबल सोडून. पोरं विचारतायेत पप्पांबरोबर आत्या कोण आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂👍
249 likes
41 shares