Back to feed
A
Ayaan Patel Life · Marathi · General

बायको-अहो ऐकलंत का? नवरा-ऐकतोय बोल. बायको-डॉक्टरांनी मला विश्रांती आणि हवापालट करण्यासाठी स्विट्झरलंड किंवा न्यूझीलंडला जायला सांगितलंय.आपण कुठे जायचं? नवरा-दुसऱ्या डॉक्टरकडे. 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

161 likes 69 shares
WhatsApp