A
Anika Yadav
humor · hindi · humor
बायको-आहो आज पुन्हा तुम्ही दारू पिऊन आलात का.😡 टाइम बघा किती झाला?? . नवरा-बारा ला पाच कमी.. . बायको-आता सात वाजले आनि तुम्ही बारा ला पाच म्हणता😡😡😡 जास्तच चढली वाटतं तुम्हाला.. . . नवरा-मी कुठ चूकीच बोललो.. बारा ला पाच कमी म्हंजे किती सातच ना😜😜 😂😂😂😂😂😂😡😂 बेवड्यांचा नाद करायचा नाय व्हड 5 ची
28 likes
8 shares