M
Meera Kapoor
humor · mixed · humor
🤑 बायकोची पर्वा 🤑 💑💑💑💑💑💑💑 नवरू ssssss ..... तुला बायकोची पर्वा नाय काय? ..नाय काय?😘 😍😍😍😍😍😍😍 बायकोची पोळी असते गोल गोल ,गोल गोल🍪 पोळीभाजी खाऊन तू गोड बोल, गोड बोल 💏 दाण्याच्या शेंगा तू सोल सोल ,सोल सोल🥜 जाणून घे बायकोचे मोल मोल, मोल मोल 🤗 नवरू ssssss ...... तुझं बायकोवर खरं प्रेम नाय काय? ..नाय काय?😘 😍😍😍😍😍😍😍 बायकोला म्हणावे छान छान, छान छान 👌🏻 सदा असूद्या याचे भान भान ,भान भान 😇 पाजळू नका तुमचे ग्यान ग्यान ,ग्यान ग्यान😬 नेहमी द्यावा तिला मान मान,मान मान 👸🏻 नवरू ssssss ...... तुला बायकोची किंमत नाय काय? ..नाय काय?😘 😍😍😍😍😍😍😍 तारिफ करावी तिची खुप खुप ,खुप खुप 💁🏻 तिच्यासमोर राहावे चुप चुप ,चुप चुप 🙊 बोलून करू नको झोल झोल ,झोल झोल 🤡 नाहीत होईल बाबा घोळ घोळ ,घोळ घोळ 😈 नवरू ssssss ..... तुला बायकोची कदर नाही काय?नाही काय?😘 😍😍😍😍😍😍😍 😜😆😝😂😛🤣🤑
177 likes
63 shares