M
Meera Kumar
humor · marathi · humor
बायकोची पर्स ★☆★☆★☆ नवरा-: जरा चहा दे ना’ बायको-: ‘मी गाद्या आवरतेय. तू घे ना हाताने’ नवरा-: ‘जरा कचरेवाल्याला कचरा देतेस का? बायको-: ‘दे ना तू. मी जरा माझी आवराआवर करते’ नवरा-: ‘आंघोळीचे पाणी सोड ग जरा’ बायको-: ‘तूच सोड. मी ड्रेसला इस्त्री करतेय’ नवरा-: ‘माझे घरात घालायचे कपडे कुठायत? जरा शोधून दे ना’ बायको-: ‘तूच बघ. कपाटात असतील’ नवरा-: ‘मला जरा दोनशे रुपये दे ना ! माझ्याकडे सुट्टे नाहीयेत. घेऊ का पर्समधून? बायको-: ‘थांब थांब. झाली माझी कामे. आलेच ! देते मी’ नवरा : 😳
223 likes
4 shares