Back to feed
N
Navya Iyer family · mixed · family

बायकोचा मेसेज.... घरी येताना, बटाटे, एखादी पालेभाजी आणि कोथिंबीर वगैरे घेऊन या...! आणि सुषमाने तुम्हाला "Hi" सांगितलाय...!! *नवऱ्याचा मेसेज - "सुषमा कोण...??"* बायकोचा मेसेज... कुणीच नाही... फक्त भाजी आणा... हा मेसेज तुम्ही वाचलाय याची खात्री करत होते...!!! आता गोष्टीत मजा नवऱ्याचा मेसेज मी सुषमा बरोबर आहे बायको - कुठे ते सांगा मी लगेच आले नवरा - मार्केट मध्ये बायको - मी मार्केट मध्ये आलेय तुम्ही कुठे आहात नवरा - मी ऑफिसलाच आहे तु आता मार्केट ला आलीच आहेस तर सगळ्या वस्तू घेऊन जा 👆😀😀😀😀😀😀😀😀👌

140 likes 22 shares
WhatsApp