M
Manav Patel
humor · mixed · humor
बायकांची सरकारला विनंती : मॅगीची तपासणी पुर्ण झाली असेल तर आता fair and lovely ला जरा मनावर घ्यावे, 6 आठवडे म्हणत अर्ध आयुष्य गेले पण रंग काही गोरा झाला नाही . एक वैतागलेली काळी परी 😂😂😂😂😂😂😂
234 likes
83 shares