Back to feed
M
Manav Joshi life · mixed · life

बायकांची सरकारला विनंती : जशी तुम्ही मॅगीची तपासणी पुर्ण केली , तशीच आता fair and lovely ला जरा मनावर घ्यावे, 6 आठवडे म्हणत अर्ध आयुष्य गेले पण रंग काही गोरा झाला नाही . .एक वैतागलेली काळी परी ...¿ ☺☺☺☺1

237 likes 31 shares
WhatsApp