Back to feed
S
Shaurya Bose humor · hindi · humor

*बायकोचा सर्जिकल स्ट्राइक..* मोदीं कडून प्रेरणा घेऊन बायकोने पण जाहीर केलं....... 1 जानेवारी 2017 पासून 2016 अगोदरच्या सर्व 1000/- व 500/- च्या साड्या रद्द... फक्त 2000/- च्या साड्या वापरणार.... 😜😂😝🙄😳

4 likes 49 shares
WhatsApp