Back to feed
A
Aadhya Bose family · marathi · family

*बायकांचे ११ प्रकार* १. *आळशी बायको*:- 👸🏻 स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा. २. *धमकवणारी बायको*:- 🙄 कान खोलून ऐकून घ्या या घरात मी राहीन किंवा तुमची आई राहील. ३. *इतिहासाची आवड असलेली बायको* :- 👵🏻 सर्व जाणून आहे मी तुमचं खानदान कसं आहे ते. ४. *भविष्य-वाचक बायको*:- 😴 पुढल्या सात जन्मांपर्यंत माझ्या सारखी बायको मिळणे शक्य नाही. ५. *गोंधळलेली बायको*:- 🙅🏻 तूम्ही माणूस आहात की पायजमा? ६. *स्वार्थी बायको*:- 🙆🏻 ही माझी साडी माझ्या आईने माझ्यासाठी दिली आहे. तुमच्या बहिणांना मटकवण्यासाठी नाही. ७. *शंकाळू बायको*:- 💁🏻 फोनवर कोणाशी बोलत होता इतक्या वेळेपासून? ८. *अर्थशास्त्रज्ञ बायको*:- 🙇🏻 कोणता खजिना जमा केलेला आहे जे रोज-रोज चिकन खाऊ घालू? ९. *धार्मिक बायको*:- 😌 देवाचे आभार माना जी माझ्यासारखी बायको पदरात पडली. १०. *निराश बायको*:- ☺ माझ्या नशीबात हेच फुटकं भांड लिहिलेलं होतं का? आणि शेवटी ☆☆☆☆☆ ११. *टिकाऊ बायको* :- 👩🏻 मी होते म्हणून टिकले दूसरी कोणी असती तर आतापर्यंत पळून गेली असती. यातून तुमची कोणती आहे? तपासून घ्या!😜😜😜😜😜

191 likes 44 shares
WhatsApp