Back to feed
K
Kabir Singh Family · Marathi · Family

बायकॊच्या पदराला तॊड पुसले तर बायको म्हणते पदर खराब होईल. .... पण ....... आईच्या पदराला तोंड पुसले तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे ==== 🌺आई ही आईच असते 🌺 जिभेला झालेली जखम लवकर बरी होते पण जिभेमुळे झालेली जखम कधीच बरी होत नाही... शेवटचे वाक्य नक्की वाचा !!! ====== 🌹देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली 👉 "आई"👌 शुभ राञी

134 likes 83 shares
WhatsApp