K
Kiara Deshmukh
family · marathi · family
बायकांच्या मनात काय चाललेलं असतं बघा.... काल रात्रभर पाऊस पडत होता, सकाळी सकाळी मी बायकोला घेउन धरणावर गेलो होतो, मस्त रोमांटिक वातावरण होते ते एन्जॉय केले, धरणाच्या पाण्यावर जोरात पडणारा पाऊस खरंच छान वाटत होता, निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेत होतो इतक्यात... . . . . बायको म्हणाली : . . . . . . . . . . . . . . . . . . "बरोबर येतांना *धुनं* घेऊन आले असते तर बरं झाले असते...!!" 😝
185 likes
74 shares