Back to feed
A
Anaya Chauhan rain · marathi · rain

बायकांच्या मनात काय चाललेलं असतं बघा … काल रात्रभर पाऊस पडत होता, सकाळी सकाळी मी बायकोला घेऊन धरणावर फिरायला गेलो. मस्त रोमँटिक वातावरण होते, ते एन्जॉय केले. धरणाच्या पाण्यावर जोरात पडणारा पाऊस खरंच खूप छान वाटत होता. निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेत होतो इतक्यात… बायको म्हणाली : बरोबर येताना धुणं घेऊन आले असते तर बरं झाले असते … ! 😆😅😀😊

54 likes 2 shares
WhatsApp