K
Krishna Bagale
rain · marathi · rain
बायकांच्या मनात काय चाललेलं असतं बघा … काल रात्रभर पाऊस पडत होता, सकाळी सकाळी गण्या बायकोला घेऊन धरणावर फिरायला गेला . मस्त रोमँटिक वातावरण होते, ते एन्जॉय केले. धरणाच्या पाण्यावर जोरात पडणारा पाऊस खरंच खूप छान वाटत होता. निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेत होतो इतक्यात… बायको म्हणाली : बरोबर येताना धुणं घेऊन आले असते तर बरं झाले असते … ! 😆😅😀😊
38 likes
16 shares