S
Sahil Singh
humor · hindi · humor
बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता. चंदू : तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन. चंदूची बायको गप्प बसली. जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं, "अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?
241 likes
43 shares