R
Riya Joshi
humor · mixed · humor
बायकोच्या स्वयंपाकाला सतत नावे ठेवणारा तो, त्या दिवशी डब्यात अर्धी कच्ची चपाती हसतमुखाने तोडत होता...... आणी म्हणाला, *आज लेकीने स्वयंपाक केलाय...."*👩🏻.....Dedicated to all daughters. (Save Girl)
191 likes
73 shares