S
Shaurya Kulkarni
festival · mixed · festival
बायकोनी घेतलेला Modern उखाणा : सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन, सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन, तुझ्यासाठी एखादा शर्ट घेताना, माझ्यासाठीही दोन साड्या आणि चार ड्रेस घेईन 👗👗💄💍👗👠👛 😜😛 चला दिवाळीच्या खरेदीला लागा ......
133 likes
71 shares