Back to feed
S
Saanvi Bhat festival · marathi · festival

➡➡ *बायकोने फेकून⭕ मारलेल्या लाडूमुळे नवरा बेशुध्द* ----------------------------------------- *यवतमाळ- न्यूजलाइन)* ➡➡➡ काल पाडव्यानिमीत्त बायकोला प्रेझेंट न दिल्यामुळे ,लाडू करीत बसलेल्या बायकोने चिडून हातातील लाडू नवऱ्याला फेकून मारला. *लाडूचा डोक्यावर एव्हडा जबरदस्त आघात झाला की नवरा तात्काळ बेशुध्द पडला.* त्याला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय हॉस्पिटल मधे भरती केले असून रूग्णाची परिस्थिति अजूनही चिंताजनक आहे. *घटनास्थळावर बायकांनी लाडूची रेसिपी मिळवण्यासाठी मोठी रांग लावली आहे,* कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ऐन दिवाळीत पोलीसांना नवीन काम वाढले आहे. *तर दूसरीकडे फक्त रवा,मैदा,साखर यांच्या मिश्रणातून दगडापेक्षा कठीण लाडू करण्याचे संशोधनाबाबत त्या बाईचा जाहिर सत्कार करावा की नवऱ्यावर खुनी हल्ला केला म्हणून अटक करावी,* असा पेचप्रसंग प्रशासनासमोर पडला आहे. 😇🙄🙄😀😀😜😜😇

121 likes 77 shares
WhatsApp