M
Meera Nair
humor · hindi · humor
बायकांनी भरलेल्या एका बसचा अपघात होतो. सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो. सगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते. गण्या मात्र २ आठवडे होऊन गेले तरी अजुन रडतच होता. मित्रांनी खूप खूपच खोदून-खोदून विचारल्यावर कारण कळलं….. त्याच्या बायकोची बस चुकली होती 😁😝😂😂
28 likes
33 shares