J
Jiya Iyer
humor · marathi · humor
बायकोने भली मोठी रांगोळी काढली आणि विचारलं , "कशी दिसतीए...?" रांगोळी नेमकी बदकाची होती का मोराची हे कळत नव्हतं. ...म्हणून हुशारीने म्हणालो ," काय सुंदर पक्षी रंगवला आहे " तर बायको भडकली नी म्हणाली , "तो हत्ती आहे....ओ हत्ती...." हत्तीच्यामारी 😛😛😛😛😂😂😂😂😂😂
36 likes
65 shares