Back to feed
J
Jiya Patel humor · marathi · humor

बायकोने भली मोठी रांगोळी काढली आणि विचारलं , "कशी दिसतीए...?"👌👌 रांगोळी नेमकी बदकाची होती का मोराची हे कळत नव्हतं...म्हणून हुशारीने म्हणालो ," काय सुंदर पक्षी रंगवला आहे " तर बायको भडकली नी म्हणाली , "तो हत्ती आहे........" हत्तीच्यामारी;-) 😂😂😂😂😂

182 likes 84 shares
WhatsApp