Back to feed
S
Sai Kulkarni humor · marathi · humor

बायकोने भली मोठी रांगोळी काढली आणि विचारलं .."कशी दिसतीए...?" रांगोळी नेमकी बदकाची होती का मोराची हे कळत 🙃नव्हतं...म्हणून हुशारीने नवरा म्हणाला .."काय सुंदर👌🏻 पक्षी रंगवला आहे ..!!" 😍 तर बायको भडकली 😡 नी म्हणाली.. "तो हत्ती 🐘 आहे........!!" हत्तीच्यामारी😉😜

42 likes 45 shares
WhatsApp