R
Rudra Pawar
humor · mixed · humor
*बायकोने सहज आपल्या नवऱ्याचा मोबाईल चेक केला* नावे अशी SAVE करून ठेवली होती.... शेजारची बाई 👵🏻, ऑफिसची बाई 💁🏻, नवीन बाई 👸🏻, जुनी बाई 👩🏽, वरची बाई 🙋🏻, खालची बाई 💁🏻 बायकोला विशेष वाटले, तिने स्वतःचा नंबर डायल केला, नांव आले !!! "रोजची बाई" 👿 😱😱😱😱😱😱 ----------------------------------------- *एक दिवस नवऱ्याने सुद्धा सहज बायकोचा मोबाईल चेक करून पहिला* नांवे अशी.. आंखो का इलाज 👀 होठो का इलाज 👄 दिल का इलाज ❤ कमर का इलाज 💃 हाथ का इलाज 👍🏻 त्याने चिडून स्वतःचा नंबर डायल केला, नांव आले !!! "नाईलाज" 🤐 😀😀😝😝😜😜😄
237 likes
20 shares